तापे वैशाखाचे उन्हं
तण वेचून काढलं
नांगरट झाली सुरू
सारी फोडली ढेकळं
येता वळीव धावून
ढेकळांचा फुले श्वास
पाणी भुईत शिरता
भळींचे सुटती पाश
अशी चाले मशागत
भर तापल्या उन्हात
मग रोजच्या कष्टाने
राही घाम निथळंत
--
लागे मृगाची चाहूल
माती लोण्यावाणी मऊ
पेरणीच्या तयारीत
बीज हातामंदी ठेवू
ठेवणीतलं निघालं
पेव फोडून काढलं
उगवण्या नवं कोंभ
मन भुईचं फुललं
चार थेंबही मृगाचे
किती सुखावून जाती
उन्हातले तेव्हा सारे
कष्ट विसरून जाती
बीज घेऊन भुईने
आत खोल रुजवलं
हुलकावणी मृगाची
तिचं मन तरसलं
भुई धावे ओढ्याकडं
थेंब थेंब पाण्यासाठी
कोरडेच पाण्याविना
काठ ओढ्याचे
---------------------
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
-
marathi poems
@ 2008-08-17 – 16:16:41
-
new poems
@ 2008-07-14 – 16:44:15
Dear sir/ madam/ friend
i allready started my blog
named prakashkshirsagar.blogspot.com
please read my poems, stories, articles. and also literature of our family. read it & give your comments.
tell this to all your friends.prakash kshirsagar
sub editor, daily gomantak, panaji goaक्यों
इस बंजर जमीन पर
उगाने की कोशीश
क्यों करते है यह लोग ?
इस जमीन को बंजर तो इन्होनेही बनाया था
फिर भी जमीन को क्यों कोसते है यह लोग
खाने की दावत तो देते है यह लोग
खातेभी है खूब जमकर पर...
खाने में लगते है कंकर
कंकर तो बनाते है यह लोग?
तो .. कंकर को क्यों कोसते है यह लोग
धूप में चलना तो पडताही है सबको
धूप तपती है, जलाती है
छांव की चाह करते है सब
पेड तो काटते है यही
फिर छांव को क्यों कोसते है यह लोग ?-----------------------------------------
प्रतीक
तपती दोपहरमें चल रही थी वह
लिये कमरपर जल का डेरा
लेकिन कहा था जल उसमे
वह तो भरा था, केवल दुखसे
जल तो लिया आँखोंका सहारा
बगलमे उसके थी बच्ची
प्रतीक असहायता का
-----------------दोष
चुभ गया काटा अगर
तो दोष उसका कैसा?
फूल अगर
तो दोष उसका कैसा?
खिलते खिलते कली
रूठ गयी पेडपर तो
उसका दोष कैसा?- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव गोवा -
title-3869480
@ 2008-03-13 – 06:58:01
वास्तवाचे कटुत्व
आयुष्याच्या विस्कटलेपणावर वैतागलेली ती
घरातील कानाकोपरा आवरावा तशी मनाला आवरते
कोनड्यात अस्ताव्यस्त कपडे
सगळीकडे मुलांनी पसरलेली पुस्तके
कागदाचे कपडे आवरता आवरता
नाकी नऊ येतातच, तशीच
ती मनाच्या कानाकोपऱ्यातील कचरा
आवरते पुन्हा पुन्हा आणि वैतागतेही पुन्हापुन्हा
एक कोपरा आवरून झाला की पुन्हा दुसरा
असे सतत सुरूच असते तिचे आवरणे
आणि मुलांचे पुन्हा केर कचरा करणे
तद्वतच मनातील सुप्त आशा इच्छा आकांक्षांचो कोनाडे
ती आवरतेच आहे कित्येक दशके
ंचा पसारा, मनाचा आवारा
कोणतीच गोष्ट व्यवस्थित राहत नाही,
तेव्हा ती कातावते पुन्हा पुन्हा
दोष देते स्वतःलाच
आयुष्य म्हणजे तडजोड हे
तिला ठावून असूनही
तिचे वैतागणे सुरूच
दशकानुदशके, मागे वळून पाहताना
ती दचकते क्षणभर, कुठे आहे?
कुठे आहे, ते स्वप्नांचे आयुष्य?
एकच भोवती सत्य वास्तवाचे कटुत्व!- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव, गोवा -
poem
@ 2008-03-13 – 06:47:37
मैं अपनी कहानी सुनाता हूँ
आजकल मैं अपनी कहानी सुनाता हूँ
अपने आपकोही।
किसीको समय नही है।
चाहत भी नही है।
दुसरोंका छोडो मुझे अपनेको भी
समय कहा की मै अपने
दिल की बात सुन लू।
फिरभी कभी कभी
दिल चाहता है
की मै अपनी कहानी सुन तो ले लुंगा
मनही मन मे केवल- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव, गोवा (403002)